चौदावे रत्न दाखविणे - शिक्षा करणे
पानिपत झाले - सर्वनाश झाला
तोंड दाबणे - लाच देणे
बुडती येणे - नुकसान होणे
पाण्यावरची रेघ - क्षणभंगुर बाब
अर्धचंद्र देणे - काढून टाकणे
समरस होणे - एकरूप होणे
लंकेची पार्वती - अंगावर दागिने नसलेली स्त्री
कपिलाषष्ठीचा योग - दुर्मिळ योग
रात्र नसणे - सतत कार्यरत असणे
टिळा लावणे
उत्तर द्याहटवाणे बे द धा णा
उत्तर द्याहटवागालबोट लागणे उत्तर द्या
उत्तर द्याहटवा